सामायिक शेतजमीन संमतीपत्र (NOC)

(दुष्काळ / नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई अनुदान वाटप)

प्रति,

मा. ग्राम महसूल अधिकारी (तलाठी),

सझाः
तालुकाः
जिल्हाः
विषयः दुष्काळ / आपत्ती नुकसान भरपाईचे शासकीय अनुदान एका सहखातेदाराच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत संमतीपत्र.

महोदय,

आम्ही खाली स्वाक्षरी करणारे सर्व सहखातेदार, मौजे , तालुका , जिल्हा येथील शेतजमीनधारक आहोत. आमच्या सामायिक नावावर खालीलप्रमाणे शेतजमीन महसूल अभिलेखानुसार नोंदणीकृत आहे-

गट / सव्हें क्र.: , एकूण क्षेत्रः हे.आर, खाता क्रमांकः

सनः मधील दुष्काळ / नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी शासनाकडून मंजूर होणारे आर्थिक सहाय्य / संपूर्ण अनुदानाची रक्कम आमच्या सामायिक खात्यातील सहखातेदार श्री/श्रीमती यांच्या बँक खात्यावर जमा करण्यास आमची सर्वांची पूर्ण, बिनशर्त संमती आहे. सदर रक्कम त्यांच्या खात्यावर जमा झाल्यास आमची कोणतीही हरकत अथवा तक्रार राहणार नाही.

अनुदान जमा करावयाच्या सहखातेदाराचा बँक तपशीलः

१. बँक खातेदाराचे नावः
२. बँकेचे नावः
३. शाखाः
४. बँक खाते क्र.:
५. IFSC कोड:
६. आधार क्रमांकः
७. मोबाईल क्र.:
८. शेतकरी आयडी (Farmer ID):

इतर सर्व सहखातेदारांचे नाव व स्वाक्षऱ्याः

अ.क्र. सहखातेदाराचे पूर्ण नाव आधार कार्ड क्रमांक स्वाक्षरी / अंगठा
१
२
३
४
५
दिनांकः
ठिकाण:

(अर्जदार / अधिकृत सहखातेदाराची स्वाक्षरी)

नावः

सोबत जोडायची आवश्यक कागदपत्रेः-

Privacy Policy